सी. डी. देशमुख


**चिंतामण द्वारकानाथ देशमुख ऊर्फ सीडी ही एक असामान्य बुद्धिमत्ता असलेली महान व्यक्ती होती१४जानेवारी १८९६ साली रायगड जिह्यातल्या नाटा या गावी सीडींचा जन्म झालात्यांचे वडील द्वारकानाथदेशमुख मोठे नावाजलेले वकील होतेआपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सीडींनी कधीही पहिला नंबर सोडलानाहीमुंबई विद्यापीठाच्या मॉट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आलेजगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्तीपरीक्षेत ते पहिले आलेपुढे केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी विज्ञानाची पदवी घेतलीतिथे ते पहिले आले आणिआय.सी.एस. (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसया परीक्षेतही ते पहिले आले

**अशा असामान्य बुद्धिमत्तेचा ब्रिटिशांनी योग्य वापर करून घेतला नसता तरच नवलसन १९२० मध्येम्हणजे वयाच्या २४व्या वर्षी ते आय.सी.एसझालेत्यांच्या करिअरची सुरुवात `सीपीबेरार स्टेट' (त्याकाळी मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागांचे मिळून असलेले राज्य)चे उपायुक्त म्हणून झालीभराभर पायर्याचढत १९३९ साली ते सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचलेयाच साली रिझर्व बँकेत लाएसन ऑफिसर म्हणून त्यांचीनेमणूक झालीबँकेतील घडामोडींकडे लक्ष ठेवून त्या घडामोडींबाबत सरकारला माहिती देण्याचं महत्त्वाचंकाम त्यांच्यावर सोपविण्यात आलंपुढे रिझर्व बँकेचे सेक्रेटरीडेप्युटी गव्हर्नर आणि मग १९४३ साली तेभारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर झालेरिझर्व बँकेचे गव्हर्नर बनणारे ते पहिले भारतीय होतेपुढे सहा वर्ष तेगव्हर्नर पदावर राहिलेतेथे त्यांनी स्वत:ची छाप सोडलीते रिझर्व बँकेचे अत्यंत यशस्वी गव्हर्नर ठरलेरिझर्वबँकेच्या कारभारात त्यांनी असंख्य सुधारणा केल्याअनेक पद्धतींमध्ये सुयोग्य बदल केलेबँकेच्या वार्षिकअहवालात भारताचं संपूर्ण वर्षाचं वित्तीय चित्र सादर करण्याची पद्धत त्यांनी सुरू केलीमुख्य म्हणजे मोठय़ाउद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी `इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ची स्थापनात्यांच्याच देखरेखीखाली करण्यात आलीदेशात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शेतकर्यांना कर्ज देण्याचीसुविधा त्यांनी सुरू केलीदेशातील कृषी उद्योगाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरलीत्यांच्याअसामान्य बुद्धिमत्तेचा आदर राखून ब्रिटिश सरकारनं १९४४ मध्ये त्यांना `सरही पदवी बहाल केली.
**रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाल्यावर अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलीब्रिटिशकाळातील भारतीय चलनी नोटांवर सीडीदेशमुखांची सही छापण्यास सुरुवात झालीचलनी नोटांवर सहीकरणारे सीडी हे पहिले भारतीय ठरले.
**पुढे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताचं प्रतिनिधित्व केलंइंटरनॅशनल मॉनिटरी फंड(आय.एम.एफ.) येथेही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंत्यांनी आय.एम.एफ.च्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचंअध्यक्षपदही भूषविलं.
**याच दरम्यान देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीनं पाऊलं उचलली जात होतीभारताला स्वातंत्र्यमिळालंपण देशाला अत्यंत दुर्देवी अशा फाळणीला सामोरं जावं लागलंभारत आणि पाकिस्तान यांच्यातीलमालमत्तेचं वाटप आणि देशावर असलेल्या कर्ज आणि इतर बोजा यांची विभागणी हे एक अत्यंत नाजूक कामहोतंते काम सीडींच्या देखरेखीखाली पार पडलं.
**१ जानेवारी १९४९ साली रिझर्व बँकेचं जे राष्ट्रीयीकरण झालं त्याचीही महत्त्वाची जबाबदारी सीडींवर होती.भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी पंतप्रधान पंजवाहरलाल नेहरू यांनीसीडींना या योजनेत सामील करून घेतलंभारताचा आर्थिक पाया मजबूत करण्याचं महत्त्वाचं काम त्यांनीकेलंदुसर्या पंचवार्षिक योजनेचा आराखडाही त्यांनी तयार केलालगेचच ते नेहरूंच्या केंद्रीय मंत्रीमंडळातवित्तमंत्री म्हणून रुजू झालेभारतासारख्या विकसनशील देशाचा जलद आर्थिक विकास व्हावासमाजालाआर्थिकदृष्टय़ा न्याय मिळावा आणि देशाला आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावंया दृष्टीनं ते सतत प्रयत्नशीलराहिलेनवीन कंपनी कायदास्टेट बँका आणि आयुर्विमा कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण यामध्येही त्यांचामहत्त्वाचा वाटा होता.
**१९५६ सालापर्यंत ते नेहरूंच्या मंत्रीमंडळात वित्तमंत्री राहिलेआणि मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्याचळवळीला पाठिंबा देण्याच्या हेतूनं त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
**अर्थातत्यानंतरही त्यांची लोकसेवा आणि देशसेवा सुरूच राहिली१९५६ ते १९६० दरम्यान त्यांनीयुनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं अध्यक्षपद भूषविलंभारतातील सर्व विद्यापीठांच्या दरम्यान समन्वय साधणंआणि विद्यापीठांचा दर्जा वाढविणं हे या कमिशनचं मुख्य काम होतं१९६२ ते १९६७ दरम्यान ते दिल्लीविद्यापीठाचे कुलगुरू होतेखरं तर या काळापर्यंत ते जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ झालेले होतेअनेक बहुराष्ट्रीयकंपन्या आर्थिक सल्लागार त्यांची नेमणूक करायला तयार होत्यातेथे त्यांना गलेलठ्ठ पगारही मिळालाअसताएवढंच नव्हेतर आय.एम.एफ.चे मॅनेजिंग डायरेक्टर होण्याचं निमंत्रणही त्यांना आलं होतंपण तेनाकारून त्यांनी भारतातच राहण्याचं ठरवलं.
**सीडीदेशमुखांचं व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी होतंखरं तर ते विज्ञानाचे पदवीधरपण नंतर ते अर्थकारणातशिरलेत्यांना जगातील सात भाषा उत्तमरित्या अवगत होत्याते बॅडमिंटनही चांगलं खेळायचेरोजसकाळचा वेळी ते बागकाम करायचेतत्त्वज्ञान हाही त्यांचा आवडीचा विषय होतासंस्कृत भाषेचे तर तेपंडितच होते१९६९ साली त्यांच्या संस्कृत कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित झालाकेंद्र सरकारचे वित्तीयअंदाजपत्रक सादर करताना त्यांच्या भाषणामध्ये ते संस्कृत सुभाषितांची छान पेरणी करायचेविरोधीपक्षाच्या प्रश्नाला उत्तर देण्याची त्यांची शैली अत्यंत विनम्र होतीआपला मुद्दाआपले विचार स्पष्टपणेमांडण्यात ते वाक्बगार होतेत्यांचं वक्तृत्वही उत्तम होतंसीडींच्या वक्तृत्वगुणाची आठवण म्हणून भारतीयरिझर्व बँकेनं १९८५ सालापासून `सीडीदेशमुख स्मृती व्याख्यानमालासुरू केली.
**त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची आणि त्यांनी केलेल्या देशसेवेची सर्व थरांतून चांगली दखल घेतली गेली.त्यांना अक्षरशअसंख्य देशी-विदेशी सन्मान प्राप्त झालेआर्थिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर असामान्य कामगिरी केल्याबद्दल १९५९ साली त्यांना  फिलिपिन्सच्या जोस ऍग्विलर यांनासंयुक्तपणे शासकीय सेवा या क्षेत्रातला मॅगेसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला१९७५ साली त्यांनापद्मविभूषण या पदवीनं गौरविण्यात आलं.
सीडीदेशमुखांनी आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून वेळ काढून स्वत:चं आरोग्यही उत्तम राखलं होतं.त्यामुळे त्यांना दीर्यायुष्य लाभलंवयाच्या ८७ व्या वर्षी म्हणजे १९८२ साली हैदराबाद येथे त्यांचं निधन झालं