***भरत नाटयम :
भरतनाटयम हे नृत्य मुख्यत: दक्षिण भारतात तामिळनाडु राज्यातील लोकनृत्य आहे. भरतनाटयातुन पंरपरा, सांस्कृती प्रकट केली जाते. भरतनाटय हे पुर्वी साद्रीर, दासी अटयम आणि तंजावर नाटयम हया नावाने ओळखले जात होते. १८ व्या आणि १९ व्या शतकापासून भरतनाटयम ही कला चालु आहे. मंदिरात असलेल्या देवदासीहे नृत्य करत होत्या. १९१० ते १९३० हा काळ भरतनाटयम नृत्यासाठी अत्यंत हालाखीचा काळ होता. हया काळात ही कला लोप पावत चालली होती. परंतु १९२६ ते १९३५ या कालावधीत ई. कृष्णा अय्यर यांनी या कलेला मानाचे स्थान मिळवुन दिलेे. भरतनाटयम हे नृत्य नेहमी महीलाच करतात. त्यात शरीराच्या विविध भाग एका ठिखाणी स्थिर राहुन हलवावे लागतात.
****ओडीसी :
ओडीसी हा नृत्यप्रकार भारतातील सर्वांत पुरातन नृत्यप्रकार आहे असे मानले जाते. ओडीसी नृत्य हे ओरीसाचे पांरपारीक नृत्य आहे. तो पुर्वी मंडीरातल्या देवदासी करत होत्या. भारतातील हे सर्वात पुरातन पांरपारीक नृत्य आहे. असे शिलालेख, भिंतीचित्रे, पुरातन खोदकामात त्याचे पुरावे सापडले आहे.
कुचीपुडी :
*****कुचीपुडी हे नृत्य आंध्रप्रदेशातील पुरातन नृत्य आहे. हया नृत्याला कुचेलापुरी किंवा कुचेलापुरम असेही म्हणतात. कुचीपुडीचा जन्म इ.स.पुर्व ३ र्या शतकात झाला. परंपरेनुसार कुचीपुडी नृत्य हे ब्रम्हाण समाजातील पुरूष वर्ग करत असे. त्या कुंटूबांना भागवथ्थुलु असे म्हणत. नव्या युगात स्त्रीयांचा या नृत्यामध्ये सामावेश झाला. या नृत्यात नृत्यक व गाणारे असे दोन वेगवेगळे भाग असतात....!!!
****कथ्थकली :
कथ्थकली हे केरळमध्ये असलेले नृत्य आहे. हया नृत्यात नृत्यक आपल्या नृत्यात पुराणातील कथा आपल्या हावभावातुन स्पष्ट करतात. नृत्यकांनी वेगळया पध्दतीचे कपडे परीधान केलेले असतात. तसेच चेहर्यावर मुखवटा घातलेला केलेला असतो...!!!!
मणिपुरी :
****मणिपुरी नृत्य
हे भारतातील पुर्वोत्तर राज्यात व विशेषत: मणिपुरमध्ये लोकप्रिय आहे. हया नृत्यात शरीराच्या हळुवार हालचाली करून व हाताच्या बोटांनी हावभाव व्यक्त केले जातात. हया नृत्याची सुरूवात १८ व्या शतकात वैष्णव पंथावर विश्वास ठेवणार्या लोकांनी केली. मैथेही पुराणानुसार जेव्हा देवांनी पृथ्वीची निर्मिती केली. तेव्हा देवांनी असे नृत्य केले होते.
***मोहीनीअट्टम :
मोहिनीअट्टम नृत्य केरळमधील प्राचीन नृत्य आहे. हा नृत्यप्रकार कथ्थकलीपेक्षाही प्राचीन आहे असे मानले जाते. हे नृत्य केरळात विशेषत: मंदिराच्या शेजारी केले जात होते. मोहीनीअट्टम नृत्याचा उल्लेख १६ व्या शतकात मझमंगलम नारायण नांबुधीरी लिखित 'व्यवहारमाला' या ग्रंथात आहे. मोहिनीअट्टम या नृत्यात प्रेमभाव व्यक्त केला जातो. हया नृत्यातील मुख्य नायक हे भगावान कृष्ण व विष्णु असतात नृज्ञ्ल्त्;िाका आपल्या हावभावातुन प्रेम व्यक्त करत असते.
*****कथ्थक :
कथ्थक हे नृत्य भरतनाटयम या नृत्यासारखे आहे. हया नृत्याचा जन्म उत्तर हिंदुस्थानात झालेला आहे. कथ्थक नृत्यात पार्शियन व मुस्लिम संस्कृतिचा प्रभाव पडलेला आहे. हया नृत्यात मुघल शैलीचा आंतर्भाव झालेला आहे. कथ्थक हे नाव 'काथा' हया शब्दांपासून पडलेले आहे. 'काथा' म्हणजे कथा सांगणारा होय. प्राचीन काळी काथा हा गाणे गात नृत्य करत होता.
****कुटीयट्टम :
कुटीयट्टम हे रंगमंचावर सादर होणारे केरळमधील प्राचीन नृत्य आहे. कुटीयट्टम हे २००० वर्षापासून रंगमंचार सादर केले जात आहे असे मानले जाते. कुटीयट्टम हे नृत्य एक कथा सांगुन त्यानुसार सादर केले जाते. ही कथा पुर्वी संस्कृतमध्ये सांगीतली जात होती. त्यानंतर ते प्राकृत व मल्याळम भाषेमध्ये सादर केले जाऊ लागले. परंपरेनुसार कुटीयट्टम या नृत्यातील कलाकार चकयार या जमातीतील असायचे व नामिबियार जातीचे लोक संगित देण्यासाठी असायचे. तसेच जातीतील स्त्रिया महीला कलाकार म्हणून भुमिका करायच्या. कुटीयट्टम हे नृत्य रात्री ९ .०० वाजता सुरू व्हायचे व मध्यरात्री किंवा पहाटे ३.०० वाजेपर्यंत चालायचे......!!!