सामान्य ज्ञान १
प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख :
पक्ष अध्यक्ष
* काँग्रेस (आय) - श्रीमती सोनिया गांधी
* भारतीय जनता पार्टी नितीन गडकरी
* बहुजन समाजवादी पक्ष मायावती
* समाजवादी पार्टी मुलायमसिंग यादव
* लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान
* मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी प्रकाश करात
* शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे (कार्य. अध्यक्ष)
* महाराष्ट्र नवनिर्माण सेवा राज ठाकरे
* तेलगू देसम एन. चंद्राबाबू नायडू
* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
* आसाम गण परिषद वृंदावन गोस्वामी
* तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी
* झारखंड मुक्ती मोर्चा शिबू सोरेन
* अकाली दल प्रकाशसिंग बादल
* राष्ट्रीय लोकदल ओमप्रकाश चौताला
* नॅशनल कॉन्फरन्स डॉ. फारुख अब्दुल्ला
* राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद यादव
* जनता दल (संयुक्त) शरद यादव
* प्रजाराज्यम चिरंजीवी
* अण्णा द्रमुक जयललिता
प्रमुख संघटना, स्थापना वर्ष व मुख्यालय
संघटना स्थापना वर्ष मुख्यालय
* नाटो १९४९ ब्रुसेल्स
* ओपेक १९६० व्हिएन्ना
* सार्क १९८५ काठमांडू
* अॅम्नेस्टी इंटरनॅशनल १९६१ लंडन
* युनेस्को १९४६ पॅरिस
* इंटरपोल १९५६ पॅरिस
* रेडक्रॉस १८३३ जिनिव्हा
* युनो १९४५ न्यूयॉर्क
* आसियान १९६७ जकार्ता
* युनिसेफ - १९४६ न्यूयॉर्क
भारतातील सात आश्चर्ये
* ताजमहाल - आग्रा
* गोलघुमट - विजापूर
* मीनाक्षी मंदिर - मदुराई
* गोमटेश्वराचा पुतळा - श्रावण बेळगोळा
* वेरुळ - औरंगाबाद
* कुतुबमिनार - दिल्ली
* जयस्तंभ - चितोडगड
महत्त्वाचे राष्ट्रीय दिवस
* १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन
* २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन
* ५ एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन
* २१ मे आतंकवादी विरोधी दिन
* २९ जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन
* २६ जुलै कारगिल दिवस
* २० ऑगस्ट सद्भावना दिवस
* ५ सप्टेंबर शिक्षक दिवस
* १२ नोव्हेंबर राष्ट्रीय पक्षी दिन
* २३ डिसेंबर किसान दिवस
प्रमुख शहरांच्या नावातील बदल
* बॉम्बे - मुंबई
* मद्रास - चेन्नई
* बंगलोर - बंगळूरू
* त्रिवेंद्रम - तिरुअनंतपूरम
* कलकत्ता - कोलकाता
* गोहत्ती - गुवाहाटी
प्रमुख संस्था, संग्रहालये व मुख्यालय
संस्था/ संग्रहालय मुख्यालय
* हाफकिन इन्स्टिय़ूट मुंबई
* नॅशनल म्युझियम कोलकाता
* स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली (नाशिक)
* राजा केळकर वस्तूसंग्रहालय पुणे
* इंडियन पॅराशूट ट्रेनिंग कॉलेज आग्रा
* सरदार वल्लभभाई पटेल
राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद
* सालारजंग म्युझियम हैदराबाद
* इंडियन मिलिटरी अॅकॅडमी डेहराडून
* जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई
* छत्रपती शिवाजी म्युझियम मुंबई
* नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी खडकवासला, पुणे
महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय दिवस
* ८ मार्च जागतिक महिला दिन
* १५ मार्च जागतिक ग्राहक दिन
* २१ मार्च जागतिक वनदिवस
* २२ मार्च जागतिक जल दिवस
* ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिवस
* २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन
* ५ जून जागतिक पर्यावरण दिवस
* ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिवस
* ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन
* १६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन
* २ ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिन
* १ डिसेंबर जागतिक एड्स दिन
बहुचर्चित पुस्तके व लेखक
पुस्तकाचे नाव लेखक
* थ्री इडियटस चेतन भगत
* लिव्हिंग हिस्ट्री हिलरी क्लिंटन
* माय कंट्री, माय लाइफ लालकृष्ण अडवाणी
* ड्रिम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा
* लज्जा तसलीमा नसरीन
* हेडस अँड टेल्स मेनका गांधी
* यशवंतराव ते विलासराव - विश्वास मेहेंदळे
* बाळ ठाकरे : ए फोटोबायोग्राफी राज ठाकरे
* आय डेअर किरण बेदी
* रोमान्सिंग विथ लाइफ देव आनंद
* आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
* मिडनाईट चिल्ड्रेन्स सलमान रश्दी
* लिव्हिंग विथ ऑनर्स शिव खेरा
* स्पीकर्स डायरी मनोहर जोशी
* माझी परदेशी डायरी सुशीलकुमार शिंदे
शोध व संशोधक
शास्त्रज्ञ शोध
* एडवर्ड जेन्नर - देवीची लस
* रॉबर्ट कॉक - क्षयरोगावरील लस
* रोनाल्ड रॉस - मलेरियाचे जंतू
* सॅम्युएल हायनेमन - होमिओपॅथी
* लॅडस्टायनर - रक्त संक्रमण
(रक्त बदलणे)
* फ्रेडरिक बेटिंग - इन्शुलिन
* डॉ. साल्क - पोलिओ लस
* रॉटेनजन - क्ष-किरण टय़ूब
* ख्रिश्चन बनार्ड - कृत्रिम हृदयरोपणाची शस्त्रक्रिया
* विल्यम हार्वे - रक्ताभिसरणाची प्रक्रिया
महत्त्वाचे नृत्यप्रकार व संबंधित राज्य
* लावणी महाराष्ट्र
* कथक उत्तर प्रदेश
* मोहिनी अट्टम केरळ
* कुचीपुडी आंध्र प्रदेश
* झुमर राजस्थान
* बिहू आसाम
* कथकली केरळ
* गरबा गुजरात
* भरतनाटय़म तामिळनाडू
* यक्षगान कर्नाटक
* नौटंकी उत्तर प्रदेश
* भांगडा पंजाब
महत्त्वाच्या व्यक्तींची सुधारित वेतनश्रेणी
पद वेतन
* राष्ट्रपती - १ लाख ५० हजार रु.
* उपराष्ट्रपती - १ लाख २५ हजार रु.
* राज्यपाल - १ लाख १० हजार रु.
* नायब राज्यपाल - ८० हजार रु.
* मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय १ लाख रु.
* न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय - ९० हजार रु.
* मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालय - ९० हजार रु.
* न्यायाधीश, उच्च न्यायालय - ८० हजार रु.
* अध्यक्ष, संघ लोकसेवा आयोग - ९० हजार
समाधीस्थळ व संबंधित व्यक्ती
* शक्तिस्थळ - इंदिरा गांधी
* शांतीघाट - संजय गांधी
* राजघाट - महात्मा गांधी
* किसानघाट - चरणसिंग
* चैत्यभूमी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* शांतिवन - पंडित नेहरू
* वीरभूमी - राजीव गांधी
* विजयघाट - लालबहाद्दूर शास्त्री
* प्रीतीसंगम - यशवंतराव चव्हाण
* अक्षयघाट - मोरारजी देसाई
प्रमुख रोग व प्रभावीत ठिकाण
* मलेरिया प्लीहा
* मोतीबिंदू डोळे
* गलगंड थॉयराईड ग्लँडस
* ल्युकेमिया रक्त
* न्यूमोनिया फुफ्फुसे
* क्षयरोग फुफ्फुसे
* कावीळ यकृत
* टॉयफाईड मोठे आतडे
* एक्झिमा त्वचा
* रक्तदाब धमनी काठिण्य
आपले सामान्य ज्ञान(General Knowledge) पडताळून पाहा
अगामा ही आफ्रिका खंडामध्ये सर्वत्र खडकाळ वाळवंटि प्रदेशात आढळणारी पालीची जात आहे.
अगाउ ही इथिओपियन पठाराच्या उत्तर व मध्य भागांमध्ये आढळणारी प्रचीन जमात आहे.
अग्नाथा (हल्लींची अगौटी) ही अमेरिकेतील विषुववृत्तीय भागात आढळणारी घुशीची जात आहे.
`एअरंडेल टेरिअर' हीटेरिअर जातीच्या कुत्र्यांची सर्वात मोठ्या आकारांची जात आहे.
जिओव्हानी आग्नेली हे फियाट मोटर कंपनीचे संस्थापक होते.
ऍग्न्स डेई हे येशू ख्रिस्ताचे ख्रिश्चन धर्मोपासनेतील संबोधन आहे.
जॉर्जियस ऍग्रिकोला, याजर्मन शास्त्रज्ञाला 'खनिजशास्त्राचे जनक म्हणतात.
'केप ऍगुल्हास' हे आफ्रिका खंडाचे दक्षिण टोक आहे
मल्याळम साहित्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा एझहुताचन पुरस्कार इ.स. २००० साली पाला नारायणन नायर यांना मिळाला.
इंदिरा गांधी या भारतीय स्त्रीला `सहस्त्रक पुरंध्री' (वुमन ऑफ द मिलेनियम) हा बहुमान बीबीसीच्या मतगणनेतून मिळाला.
बांगलादेश हा देश `गंगा मेकांग' गटाचा सभासद नाही.
जगाविषयी सामान्य ज्ञान
* भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.
* भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.
* भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.
* भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.
* श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.
* नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
* जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.
* येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.
* जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.
* अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
* फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.
* व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.
* बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.
* इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.
* लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.
* नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.
* चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
* स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.
* केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.
* जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.
* रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.
* नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.
* चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना ‘टायफून’ म्हणतात.
* स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.
* दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.
* टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.
* नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.
* तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.
* हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
* अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान ‘व्हाईट हाऊस’ या नावाने ओळखतात.
* अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.
* लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.
* मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.
* दुबईतील ‘बुर्ज दुबई’ या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.
* फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)
* बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.
* शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.
* फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.
* ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.
* बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.
* मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना ‘हाजी’ ही उपाधी दिली जाते.
* पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.
* लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय ‘स्कॉटलंड यार्ड’ या नावाने प्रसिद्ध आहे.
* चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.
* बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.
* चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.
* कॅनडा सर्वात लांब रस्ते.
* जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.
* चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.
* कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.
* ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.
* भारत चहा उत्पादनात प्रथम.
* बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.
* घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.
* अमेरिका मका उत्पादनात प्रथम.
* सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.
* क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.
* चिली तांबे उत्पादनात प्रथम.
* मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.
* कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.
* अमेरिका जगातील सर्वात मोठा अॅल्युमिनियम उत्पादक देश.
* कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.
* अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम
* ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.
* अॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.
* इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली ‘डी’ नदी आहे.
* चीनचे दु:खाश्रू ‘‘हो-हॅग-हो’’ नदीस म्हणतात.
* इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.
* जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
* ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.
* ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला ‘कॅम्पोज’ म्हणतात.
* दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला ‘प्रेअरीज’ म्हणतात.
* इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द ऑब्झव्र्हर’.
* रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘प्रवदा’
* अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द वॉशिंग्टन पोस्ट’
* चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’
* भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द इंडियन एक्स्प्रेस’
* व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.
* ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.
* मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.
* हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.
* केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.
* ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.
* मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.
* अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.
* नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.
* आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
* रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.
* थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.
* मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.
* जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
* शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.
* इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.
* जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.
* इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध ‘झुकता मनोरा’ आहे.
* भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’ ही वास्तू बांधली.